खानापूर ग्रामपंचायत

मौजे खानापूर हे गाव आजरा येथून ६ कि.मी. अंतरावर असून खानापूर गावाची लोकसंख्या ७८१ इतकी आहे .सदर ग्रामपंचायत खानापूर अंतर्गत खानापूर,रायावाडा व कासारशेत या तीन वस्त्या आहेत .खानापूर गावाचे आराध्य दैवत श्री सोमेश्वर देव आहे .तर रायवाडा गावाचे आराध्य दैवत श्री राष्ट्राळ देव हे आहे .खानापूर  ग्रामपंचायत अंतर्गत दोन प्राथमिक शाळा , ३ अंगणवाडी , ४ दूध संस्था असून खानापूर गावालगत पाटबंधारे विभागाचे लघु तलाव आहे .खानापूर हे गाव नैसर्गिक दृष्ट्या सधन असून गावाच्या चारही बाजूने मोठमोठी वृक्ष आहेत .खानापूर गावापासून ५ कि मी अंतरावर चित्री प्रकल्प हे पर्यटन स्थळ आहे .

WhatsApp Image 2023-11-23 at 4.14.46 PM
previous arrow
next arrow
WhatsApp Image 2023-11-23 at 4.14.46 PM
WhatsApp Image 2023-10-16 at 1.04.04 PM (1)
WhatsApp Image 2023-10-16 at 1.04.05 PM
WhatsApp Image 2023-10-16 at 1.04.07 PM
WhatsApp Image 2023-02-13 at 10.18.17 PM
previous arrow
next arrow

सौ. डोंगरे कल्पना रामचंद्र

सरपंच

श्री. राणे आनंदा दत्तू

उपसरपंच 

श्री. दुंडगेकर विशाल शिवाजी

 ग्रामपंचायत अधिकारी

  1. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
  2. निर्मल ग्रामयोजना
  3. यशवंत ग्राम समृद्धी योजना
  4. राष्ट्रीय पेयजल योजना
  5. जलजीवन मिशन
  6. महात्मा गांधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना
  7. महात्मा गांधी तंटामुक्त अभियान 
  8. आर.आर (आबा) पाटील सुंदर गाव अभियान
  9. मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा अभियान
  10. तंबाखूमुक्त शाळा अभियान
  11. ‘एक गाव एक गणपती’ अभियान

  1. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव तालुकास्तरीय पुरस्कार.
  2. आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कार सन 202-23
  3. आर. आर. (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव पुरस्कार सन 2022-23
  4. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता सन 2023-24 जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व्यवस्थापन पुरस्कार सन 23-24
  6. स्वर्गीय वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार सन 2003-20
  7. हर घर जल पुरस्कार सन 2024-25
  8. हागणदारीमुक्त अधिक पुरस्कार सन 2024-25
  9. री. बी. मुक्त ग्रामपंचायत सन 2024-25

पंचायत समिती आजरा

आजरा पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.