खानापूर ग्रामपंचायत

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील एक छोटेसे टुमदार  वसलेले  आमचे गाव म्हणजे खानापूर.

खानापूर ग्रामपंचायत ही सन 1971 सालापासून कार्यरत असून सात सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच असे एकूण आठ सदस्य आहेत

ग्रामपंचायतीस
१.निर्मल ग्राम पुरस्कार
२.महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार
३.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार मिळालेले आहेत.

कार्यकारी मंडळ :

सौ. डोंगरे कल्पना रामचंद्र

सरपंच

श्री. राणे आनंदा दत्तू

उप सरपंच

सौ. गुरव माधुरी सिताराम

सदस्या

श्री. जाधव युवराज विष्णू

सदस्य

सौ. जाधव सुशिला अरविंद

सदस्या

श्री. जाधव विश्वास कृष्णा

सदस्य

सौ. चव्हाण अलका अर्जुन

सदस्या

सौ. दोरुगडे सिताबाई प्रकाश

सदस्या

श्री. दुंडगेकर विशाल शिवाजी

ग्रामसेवक

श्री दत्तात्रय यशवंत डांगरे

शिपाई